मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

दोन वेगवेगळ्या मार्गांनी चुनकळीचे ‘म’ आणि ‘न’ हे दोन नमुने मिळाले. त्यांच्या संघटनाचे तपशील पुढीलप्रमाणे: ‘नमुना म’: वस्तुमान 7 ग्रॅम घटक ऑक्सिजनचे वस्तुमान: 2 ग्रॅम - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दोन वेगवेगळ्या मार्गांनी चुनकळीचे ‘म’ आणि ‘न’ हे दोन नमुने मिळाले. त्यांच्या संघटनाचे तपशील पुढीलप्रमाणे:

‘नमुना म’:

  • वस्तुमान 7 ग्रॅम
  • घटक ऑक्सिजनचे वस्तुमान: 2 ग्रॅम
  • घटक कॅल्शियमचे वस्तुमान: 5 ग्रॅम

‘नमुना न’:

  • वस्तुमान 1.4 ग्रॅम
  • घटक ऑक्सिजनचे वस्तुमान: 0.4 ग्रॅम
  • घटक कॅल्शियमचे वस्तुमान: 1 ग्रॅम

यावरून रासायनिक संयोगाचा कोणता नियम सिद्ध होतो ते स्पष्ट करा.

टीपा लिहा

उत्तर

  • नमुना 'म' च्या 7 ग्रॅम वस्तुमानासाठी:
    1. घटक ऑक्सिजनचे वस्तुमान 2 ग्रॅम आणि
    2. घटक कॅल्शिअमचे वस्तुमान 5 ग्रॅम
    3. ऑक्सिजन आणि कॅल्शिअम यांचे वजनी प्रमाण 2 : 5 आहे.
  • नमुना 'न' च्या 1.4 ग्रॅम वस्तुमानासाठी:
    1. घटक ऑक्सिजनचे वस्तुमान 0.4 ग्रॅम आणि
    2. घटक कॅल्शिअमचे वस्तुमान 1.0 ग्रॅम
    3. ऑक्सिजन आणि कॅल्शिअम यांचे वजनी प्रमाण 0.4 : 1.0 = 2 : 5.
  • चुनकळीच्या दोन्ही नमुन्यातील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण हे स्थिर आहे.
  • यावरून स्थिर प्रमाणाचा नियम सिद्ध होतो.
shaalaa.com
रासायनिक संयोगाचे नियम - स्थिर प्रमाणाचा नियम
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: द्रव्याचे मोजमाप - स्वाध्याय [पृष्ठ ५७]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 4 द्रव्याचे मोजमाप
स्वाध्याय | Q 6. | पृष्ठ ५७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×