Advertisements
Advertisements
प्रश्न
दृश्य प्रदूषके कोणती ?
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
जे प्रदूषक आपल्या उघड्या डोळ्यांना दिसतात त्यांना दृश्य प्रदूषक म्हणतात. उदाहरणार्थ, सांडपाणी, वनस्पती आणि प्राण्यांचा कचरा, कीटकनाशके, प्लास्टिक, वाळू इ.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4.4: प्रदूषण - स्वाध्याय [पृष्ठ ११७]