Advertisements
Advertisements
प्रश्न
द.सा.द.शे. 8 दराने होणारे 20,000 रुपयांवरील 2 वर्षांचे सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज यांतील फरक काढा.
बेरीज
उत्तर
येथे, P = मुद्दल = ₹ 20000
R = 8 %
N = 2 वर्षे
सरळ व्याज (I):
सरळ व्याज = `("P" xx "R" xx "N")/100`
= `(20000 xx 8 xx 2)/100`
= 3200
चक्रवाढ व्याज (I):
A = `"P" (1 + "R"/100)^"N"`
= `20000(1 + 8/100)^2`
= `20000((100 + 8)/100)^2`
= `20000(108/100)^2`
= `20000 ((27 xx 4)/(25 xx 4))^2`
= `20000(27/25)^2`
= `20000 xx 27/25 xx 27/25`
= 32 × 27 × 27
= 23328
चक्रवाढ व्याज
= रक्कम (A) – मुद्दल (P)
= 23328 – 20000
= 3328
फरक:
= चक्रवाढ व्याज – सरळ व्याज
= 3328 – 3200
= 128
म्हणून, सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज यांतील फरक ₹ 128 आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?