Advertisements
Advertisements
प्रश्न
दूरदृष्टिता दोषामध्ये मानवी डोळा ______.
पर्याय
दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो.
जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो.
जवळच्या, तसेच दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही.
जवळच्या, वस्तू तसेच दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो.
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
दूरदृष्टिता दोषामध्ये मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो.
shaalaa.com
दृष्टिदोष व त्यावरील उपाय (Defects of vision and their corrections) - दूरदृष्टिता (Farsightedness/Hypermetropia)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
फरक स्पष्ट करा.
दूरदृष्टिता आणि निकटदृष्टिता
डॉक्टरांनी दृष्टिदोषाच्या निराकरणासाठी +1.5 D शक्तीचे भिंग वापरण्याचा सल्ला दिला. त्या भिंगाचे नाभीय अंतर किती असेल? भिंगाचा प्रकार ओळखून नेत्रदोष कोणता असेल?
: अंतर्गोल भिंग : :
: ______
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
योग्य नाभीय अंतर असलेला अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून दूरदृष्टिता या दोषावर उपाय करता येतो.