मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता 100% असते. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता 100% असते.

पर्याय

  • बरोबर

  • चूक

MCQ
चूक किंवा बरोबर

उत्तर

दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता 100% असते- बरोबर

shaalaa.com
दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Due point and Humidity)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: उष्णता - पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
पाठ 5 उष्णता
पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा | Q 9

संबंधित प्रश्‍न

हवेतील पाण्याचे प्रमाण ज्या राशीच्या साहाय्याने मोजले जाते तिला ______ म्हणतात.


खालील तापमान-काल आलेख स्पष्ट करा.


एका कॅलरीमापीचे वस्तुमान 100 g असून विशिष्ट उष्माधारकता 0.1 kcal/kg °C आहे. त्यामध्ये 250 g वस्तुमानाचा, 0.4 kcal/kg °C विशिष्ट उष्माधारकतेचा, व 30°C तापमानाचा द्रव पदार्थ आहे. त्यामध्ये जर 10 g वस्तुमानाचा, 0°C तापमानाचा बर्फाचा खडा टाकला तर मिश्रणाचे तापमान किती होईल?


हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण _____ या राशीच्या साहाय्याने मोजले जाते.


हवेतील बाष्पाचे संघनन होऊन ______.


सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा जास्त : हवा दमट :: सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा कमी : ______.


पहाटेच्या वेळी झाडाच्या पानांवर पाण्याचे थेंब जमा होतात हे कशाचे अस्तित्व दर्शवतात?


हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून नसते.


निरपेक्ष आर्द्रतेचे एकक kg/m3 हे आहे.


वातावरणाच्या खालील स्थितीत आपणास हवा कशी जाणवेल?

  1. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल.
  2. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असेल.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×