Advertisements
Advertisements
प्रश्न
एक काटकोन त्रिकोण काढा. त्याच्या भुजांचे लंबदुभाजक काढा. त्यांचा संपात बिंदू कोठे आहे?
भौमितिक रेखाचित्रे
उत्तर
रचनाक्रम:
- काटकोन त्रिकोण ABC काढा.
- AB, BC आणि CA यांच्या लंबदुभाजक काढा. हे लंबदुभाजक बिंदू D वर एकमेकांना छेदतात जो कर्ण AC वर असतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?