Advertisements
Advertisements
प्रश्न
एक ते दोन वाक्यांत उत्तर द्या.
असंसर्गजन्य रोगांची पाठाव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हांला सांगता येतील?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
असंसर्गजन्य रोग - संधिवात, मोतिबिंदू, अस्थिसुषिरता, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि अल्झायमर.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?