Advertisements
Advertisements
प्रश्न
एक वर फेकलेली वस्तू 500 मी उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल? त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल? g = 10 m/s2
बेरीज
उत्तर
दिलेले :
h = 500 m, g = 10 m/s2,
v = 0 m/s, u = ?
t (वस्तू वर जाण्यास) + t (वस्तू खाली येण्यास) = ?
वस्तू वर जाताना :
v2 = u2 + 2as = u2 + 2(-g)h
(∵ a = -g) आता,
v = 0 m/s ∴ u2 = 2gh
∴ u2 = 2 × 10 m/s2 × 500 m
= (100 × 100) (m/s)2
∴ u = 100 m/s
वस्तूचा आरंभीचा वेग = 100 m/s
v = u + at = u - gt (∵ a = -g)
आता, v = 0 m/s ∴ u = gt
∴ 100 m/s = 10 m/s2 × t
∴ वस्तू वर जाण्यास लागणारा वेळ, t = 10s
आता, t (वस्तू खाली येण्यास) = t (वस्तू वर जाण्यास) = 10s
[संदर्भासाठी वरील उदाहरण प्र.क्र.2 मधील (ई) पाहा.]
∴ t (वस्तू वर जाण्यास) + t (वस्तू खाली येण्यास)
= 10s + 10s = 20s
वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास 20s लागतील.
shaalaa.com
‘G’ च्या मूल्यात होणारे बदल
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?