Advertisements
Advertisements
प्रश्न
एका धातूची घनता 10.8 × 103 kg/m3 आहे, तर धातूची सापेक्ष घनता काढा.
संख्यात्मक
उत्तर
सापेक्ष घनता (Relative Density - R.D.) ही पदार्थाच्या घनतेचा पाण्याच्या घनतेशी असलेल्या गुणोत्तराने (ratio) मोजली जाते.
पाण्याची घनता 1000 kg/m3 असते.
`"सापेक्ष घनता" = "पदार्थाची घनता"/"पाण्याची घनता"`
`"सापेक्ष घनता" = (10.8 xx10^3)/1000`
= 10.8
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?