Advertisements
Advertisements
प्रश्न
एका घनाकृतीची बाजू 4.5 सेमी आहे, या घनाकृतीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ व एकूण पृष्ठफळ काढा.
बेरीज
उत्तर
घनाकृतीची बाजू, l = 4.5 सेमी
घनाकृतीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ = 4l2
= 4 x (4.5)2
= 4 x 20.25
= 81 चौसेमी
घनाचे एकूण पृष्ठफळ = 6l2
= 6 x (4.5)2
= 6 x 20.25
= 121.5 चौसेमी
घनाकृतीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ व एकूण पृष्ठफळ अनुक्रमे 81 चौसेमी व 121.5 चौसेमी आहे.
shaalaa.com
घनाचे पृष्ठफळ
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?