Advertisements
Advertisements
प्रश्न
एका शेतकऱ्याने 9200 रुपये किमतीचा माल अडत्यामार्फत विकला. त्याला 2% अडत द्यावी लागली.तर अडत्याला किती रक्कम मिळाली?
बेरीज
उत्तर
अन्नधान्याची विक्री किंमत = ₹ 9,200
अडत दर = 2%
∴ अडत्याला दिलेली अडत = ₹ 9,200 च्या 2%
= `2/100 xx 9200`
= ₹ 184
अशा प्रकारे, अडत्याला मिळणारी अडत ₹ 184 आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?