Advertisements
Advertisements
प्रश्न
एका शहरामध्ये एका आठवड्यात पडलेला पाऊस मिमी मध्ये दिला आहे. त्यावरून आठवड्याची पावसाची सरासरी काढा.
9, 11, 8, 20, 10, 16, 12
बेरीज
उत्तर
सरासरी = `"सर्व संख्यांची बेरीज"/"संख्या किती आहेत"`
9 + 11 + 8 + 20 + 10 + 16 + 12 = 86
सरासरी = `86/7`
= 12.29 मिमी
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?