एका वाक्यात उत्तरे लिहा.
कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला?
मातृभूमीमुळे कवीच्या जन्माला अर्थ प्राप्त झाला.