Advertisements
Advertisements
प्रश्न
एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तेथील भौगोलिक घटकांची माहिती घेणे याला ______ असे म्हणतात.
पर्याय
क्षेत्रभेट
आरोग्य पर्यटन
जनगणना
गृहभेट
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तेथील भौगोलिक घटकांची माहिती घेणे याला क्षेत्रभेट असे म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?