Advertisements
Advertisements
प्रश्न
एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या ______ द्रवात प्लावक बल ______ असते.
पर्याय
एकसारखे
घनतेच्या
भिन्न
क्षेत्रफळाच्या
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या घनतेच्या द्रवात प्लावक बल भिन्न असते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?