मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

एकलारा गावातील 25 कुटुंबांत मे महिन्यात वापरलेली वीज युनिटमध्ये खालील सारणीत दिली आहे. सारणी पूर्ण करून खालील प्रश्‍नांची उत्तरे द्या. वीज वापर (युनिट) (प्राप्तांक) xi 30 45 60 75 90 कुटुंबांची संख्या - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एकलारा गावातील 25 कुटुंबांत मे महिन्यात वापरलेली वीज युनिटमध्ये खालील सारणीत दिली आहे. सारणी पूर्ण करून खालील प्रश्‍नांची उत्तरे द्या.

वीज वापर (युनिट) (प्राप्तांक) xi कुटुंबांची संख्या (वारंवारता) fi fi × xi
30 7 ______
45 2 ______
60 8 ______
75 5 ______
90 3 ______
  N = ______ ∑fixi = ______
  1. 45 युनिट वीज वापरणारी एकूण कुटुंबे किती?
  2. ज्या प्राप्तांकाची वारंवारता 5 आहे तो प्राप्तांक कोणता?
  3. N = किती? ∑fixi = किती?
  4. यावरून मे महिन्यात प्रत्येक कुटुंबाने वापरलेल्या विजेचा मध्य काढा.
रिकाम्या जागा भरा
बेरीज

उत्तर

वीज वापर (युनिट) (प्राप्तांक) xi कुटुंबांची संख्या (वारंवारता) fi fi × xi
30 7 30 × 7 =  210 
45 2 45 × 2 =  90
60 8 60 × 8 =  480
75 5 75 × 5 =  375
90 3  90 × 3 =  270
  N = 25 ∑fixi1425
  1. 2 कुटुंबे 45 युनिट वीज वापरतात.
  2. 75 या प्राप्तांकाची वारंवारता 5 आहे.
  3. N = 25, ∑fixi = 1425
  4. मध्य =
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3.2: सांख्यिकी - सरावसंच 11.1 [पृष्ठ ५७]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 3 [Marathi Medium] Maharashtra State Board
पाठ 3.2 सांख्यिकी
सरावसंच 11.1 | Q 2. | पृष्ठ ५७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×