Advertisements
Advertisements
प्रश्न
एकूण खर्च : एकूण स्थिर खर्च + एकूण बदलता खर्च :: सरासरी खर्च :______
रिकाम्या जागा भरा
उत्तर
एकूण खर्च : एकूण स्थिर खर्च + एकूण बदलता खर्च :: सरासरी खर्च : एकूण स्थिर खर्च + एकूण बदलता खर्च/एकूण नगसंख्या किंवा एकूण खर्च/एकूण नगसंख्या
shaalaa.com
खर्च
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?