Advertisements
Advertisements
प्रश्न
फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम लिहा.
टीपा लिहा
उत्तर
डाव्या हाताची तर्जनी, मधले बोट आणि अंगठा, परस्परांना लंब होतील अशाप्रकारे ताणा. या स्थितीत तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि मधले बोट विद्युतधारेची दिशा दर्शवते, तर अंगठा विद्युतवाहकावरील बलाची दिशा दर्शवतो.
shaalaa.com
फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम (Fleming’s left hand rule)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?