मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

फरक लिहा. आम्ल व आम्लारी - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक लिहा.

आम्ल व आम्लारी

फरक स्पष्ट करा

उत्तर

  आम्ल आम्लारी
a. आम्ल चवीला आंबट असते. आम्लारी चवीला कडू असते.
b. आम्लांचे H+ हे आम्लारिधर्मी मूलक असते. आम्लारींचे OH- हे आम्लधर्मी मूलक असते.
c. आम्लामुळे निळा लिटमस पेपर लाल होतो. आम्लारींमुळे लाल लिटमस पेपर निळा होतो.
d. आम्लधर्मी द्रावणाचा सामू 7 पेक्षा कमी असतो. आम्लारिधर्मी द्रावणाचा सामू 7 पेक्षा जास्त असतो.
e. अधातूंच्या ऑक्साइडपासून आम्ल तयार होते. धातंंच्या ऑक्साइडपासून आम्लारी तयार होते.
  उदा: HCl, H2SO4 इत्यादी. उदा: NaOH, KOH इत्यादी.
shaalaa.com
आम्ल, आम्लारी, आणि क्षार यांचा परिचय
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [पृष्ठ ७४]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 5 आम्ल, आम्लारी व क्षार
स्वाध्याय | Q 9. अ. | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×