Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
आयात व्याापार व निर्यात व्यापार
फरक स्पष्ट करा
उत्तर
आयात व्याापार | निर्यात व्यापार | |
१. | एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय. | एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापारहोय. |
२. | स्वदेशाकडे परदेशातील वस्तू व सेवांचा अंत:प्रवाह म्हणजे आयात होय. | स्वदेशातून परदेशात जाणाऱ्या वस्तूंचा बहिर्प्रवाह म्हणजे निर्यात होय. |
३. | आयातीमुळे विदेशी चलनाचा बहिर्प्रवाह होतो. | निर्यातीमुळे विदेशी चलनाचा अंत:प्रवाह होतो. |
४. | उदा. भारत हा इराक, कुवेत आणि सौदी अरेबिया इत्यादी देशांकडून पेट्रोलिअमची आयात करतो. | उदा. भारत हा चीन, हाँगकाँग, सिंगापूर इत्यादी देशांना चहा, तांदूळ, ताग यांची निर्यात करतो. |
shaalaa.com
विदेशी व्यापार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?