Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
बहि:श्वसन व अंत:शवसन
फरक स्पष्ट करा
उत्तर
बहि:श्वसन | अंत:शवसन | |
1. | हे शरीर आणि बाह्य वातावरण यांच्यात होते. | हे पेशी पातळीवर होते. |
2. | ही एक यांत्रिक प्रक्रिया आहे. | ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. |
3. | हे ऐच्छिक आणि अनैच्छिक दोन्ही प्रकारे होऊ शकते. | ही फक्त अनैच्छिक क्रिया आहे. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?