Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी
फरक स्पष्ट करा
उत्तर
प्राथमिक भूकंप लहरी | दुय्यम भूकंप लहरी | |
i | पृथ्वीच्या पृष्ठभागावरून ऊर्जा उत्सर्जित झाल्यानंतर प्रथम पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणाऱ्या लहरींना प्राथमिक भूकंप लहरी म्हणतात. | पृथ्वीच्या पृष्ठभागावरून ऊर्जा उत्सर्जित झाल्यानंतर प्राथमिक लहरींच्या नंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम भूकंप लहरी म्हणतात. |
ii | या लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू शकतात | या लहरी फक्त घनपदार्थांतून प्रवास करतात; परंतु द्रवपदार्थांत शिरल्यावर त्या शोषल्या जातात. |
iii | त्यांचा वेग जास्त असतो आणि भूकंपाच्या केंद्रस्थानापासून ते भूपृष्ठाच्या दिशेने फिरतात. | त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो आणि भूकंप केंद्रबिंदूपासून सर्व दिशांना विखुरतात. |
iv | या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे-मागे होतात, त्यामुळे या लहरींना पुढे-मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. | या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वरखाली होतात. |
v | प्राथमिक लहरी जाणवतात पण त्या मोठ्या प्रमाणावर नुकसान करत नाहीत. | या लहरी अधिक हानीकारक असतात ज्यामुळे भूकंपाच्या वेळी जास्तीत जास्त विध्वंस होतो. |
shaalaa.com
भूकंप
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?