Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर
फरक स्पष्ट करा
उत्तर
प्रत्यक्ष कर | अप्रत्यक्ष कर | |
१. | प्रत्यक्ष कर हा करदात्याच्या उत्पन्न आणि संपत्तीवर दिला जातो. | अप्रत्यक्ष कर हा वस्तू व सेवांवर लागू केला जातो. |
२. | ज्या व्यक्तीवर हा कर लागू होतो, त्याच्यावरच कराचा भार पडतो. हा कर हस्तांतरित करणे शक्य नसते. | करदात्याकडून (म्हणजेच उत्पादक) कराचा भार इतरांवर हस्तांतरित करता येऊ शकतो. |
३ | प्रत्यक्ष कराचा कराघात व करभार एकाच व्यक्तीवर पडतो. | अप्रत्यक्ष कराचा कराघात व करभार निरनिराळ्या व्यक्तींवर/घटकांवर पडतो. |
४ | उदा. वैयक्तिक उत्पन्न कर, संपत्ती कर इत्यादी. | उदा. वस्तू व सेवा कर (GST) (भारतात जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांऐवजी हा वापरला जातो), कस्टम ड्युटी. |
shaalaa.com
सार्वजनिक वित्त संरचना - सार्वजनिक उत्पन्न
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कराची महत्त्वाची वैशिष्ट्ये
(अ) कर हा शासनाला स्वेच्छेने द्यावयाचा असतो.
(ब) ज्या नागरिकांवर कर लागू होतो त्यांनी तो देणे कायदेशीरित्या बंधनकारक आहे.
(क) कर उत्पन्न, मालमत्ता किंवा वस्तू व सेवांवर लागू केला जातो.
(ड) कराच्या मोबदल्यात करदात्याला शासनाकडून भेट व प्रमाणशीर लाभ किंवा सेवा घेण्याचा अधिकार असतो.
करेतर उत्पन्नाचे स्रोत
(अ) विशेष अधिभार
(ब) दंड व दंडात्मक रकमा
(क) वस्तू व सेवा कर
(ड) भेटी, अनुदाने, देणग्या
उत्पन्न कर : प्रत्यक्ष कर :: वस्तू व सेवा कर : ______
वस्तू व सेवांवर लागू केला जाणारा कर.
विसंगत शब्द ओळखा.
करेतर उत्पन्न:
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:
करेतर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत.