Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा:
समपृष्ठरज्जू प्राणी व असमपृष्ठरज्जू प्राणी
फरक स्पष्ट करा
उत्तर
समपृष्ठरज्जू प्राणी | असमपृष्ठरज्जू प्राणी | |
1. | शरीरामध्ये पृष्ठरज्जू (Notochord) नावाचा आधारक असतो. | शरीरामध्ये पृष्ठरज्जू (Notochord) नावाचा आधारक नसतो. |
2. | श्वसनासाठी कल्लाविदरे (Gill slits) किंवा फुप्फुसे असतात. | ग्रसनीमध्ये कल्लाविदरे नसतात. |
3. | चेतारज्जू एकच, पोकळ आणि शरीराच्या पृष्ठ बाजूस असतो. | चेतारज्जू (Nerve cord) असेल तर तो युग्मांगी (Paired), भरीव (Solid) आणि शरीराच्या अधर बाजूस (ventral side) असतो. |
4. | हृदय शरीराच्या अधर बाजूस असते. | हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठ बाजूस (Dorsal side) असते. |
shaalaa.com
प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती (Traditional method of animal classification)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?