Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.
माणसाचे धन | निसर्गाचे धन | |
कोणते? | ||
कोठे ठेवतात? | ||
उपयोग |
फरक स्पष्ट करा
उत्तर
माणसाचे धन | निसर्गाचे धन | |
कोणते? | सोने-चांदी | शेतातील पीक |
कोठे ठेवतात? | तिजोरीत | घरात |
उपयोग | वस्तू विकत घेणे | माणसाला जगवणे |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?