Advertisements
Advertisements
प्रश्न
फसवी देहगुहा असणाऱ्या प्राण्याचे नाव लिहा?
एका वाक्यात उत्तर
उत्तर
गोलकृमी प्राणी संघातील प्राण्यांमध्ये फसवी देहगुहा असते. उदा. पोटातील जंत, हत्तीपाय रोगाचा जंत, डोळ्यातील जंत इत्यादी.
shaalaa.com
प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती : वापरलेले आधारभूत मुद्दे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती कशा बदलत गेल्या आहेत?
रचनात्मक संघटन व सममिती यांमध्ये नेमका काय फरक आहे? उदाहरणांसहीत स्पष्ट करा.
आकृतीस योग्य नावे द्या.
प्राण्यांचे शरीर छोट्या छोट्या समान भागांत विभागलेले नसेल, तर अशा शरीराला खंडीभवन म्हणतात.
स्पाँजिला या प्राण्याच्या शरीरावर सूक्ष्म छिद्रे असतात. त्या छिद्रांना काय म्हणतात?
द्विपार्श्व सममिती असलेला प्राणी ______ आहे.