Advertisements
Advertisements
प्रश्न
'गचकअंधारी' हा पाठ वाचताना तुम्ही खूप हसलात, असे पाठातील विनोदी प्रसंग सांगा.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
- वाघाला गाढव समजून सदा वाघाच्या पाठीवर बसला.
- सदाच्या अंगाला घाम फुटला. तो वाघाच्या पाठीवर बसला. पण त्यामुळे वाघ घाबरला. त्याला वाटले की गचकअंधारी आता आपल्याला पाण्यात भिजवून भिजवून खाणार.
- आपला जीव वाचण्यासाठी सदा वडाच्या झाडावर चढला. पण वाघाला मात्र आपणच गचक अंधारीपासून सुटलो याचा आनंद झाला आणि तो पळत सुटला.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?