Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारा पर्याय निवडा.
पर्याय
सुलतान मुहम्मद
कुतुबुद्दीन ऐबक
मुहम्मद घोरी
बाबर
MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
बाबर
स्पष्टीकरण:
बाबर हा मुघल साम्राज्याचा पहिला राजा होता, तर इतर शासक दिल्ली सल्तनतचे शासक होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?