Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
पर्याय
कॅल्शिअम ऑक्साइड
मॅग्नेशिअम ऑक्साइड
झिंक ऑक्साइड
सोडिअम ऑक्साइड
MCQ
एका वाक्यात उत्तर
उत्तर
झिंक ऑक्साइड
स्पष्टीकरण:
झिंक ऑक्साइड हे उभयधर्मी (आम्लधर्मी व आम्लारिधर्मी) ऑक्साइड असून बाकीची आम्लारिधर्मी ऑक्साइड्स आहेत.
shaalaa.com
आम्लारींचे वर्गीकरण
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?