गटात न बसणारा शब्द शोधा.
फलटणचे जाधव
जावळीचे मोरे
मुधोळचे घोरपडे
सावंतवाडीचे सावंत
स्पष्टीकरण:
इतर तिघे स्वराज्याच्या स्थापनेच्या उद्देशाच्या विरोधात होते.