Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारा शब्द शोधा.
पर्याय
लेखन
नियोजन
संघटन
कर्मचारी व्यवस्थापन
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
लेखन
स्पष्टीकरण:
नियोजन, संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन ही व्यवस्थापनाची मूलभूत कार्ये आहेत, तर लेखन हे व्यवस्थापनाशी थेट संबंधित नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?