Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
पर्याय
वस्तूचे अंतर
प्रतिमेचे अंतर
नाभीय अंतर
मुख्य अक्ष
उत्तर
मुख्य अक्ष
स्पष्टीकरण-
मुख्य अक्ष वगळता इतर सर्व राशी मोजपट्टी, धागा इत्यादींच्या साहाय्याने भौतिकदृष्ट्या मोजल्या जाऊ शकतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील तक्त्यातील स्तंभ एकमेकांशी जुळवा व त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा.
स्तंभ 1 | स्तंभ 2 | स्तंभ 3 |
दूरदृष्टिता | जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. | द्विनाभीय भिंग |
वृद्धदृष्टिता | दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. | अंतर्वक्र भिंग |
निकटदृष्टिता | वृद्धावस्थेतील समस्या | बहिर्वक्र भिंग |
प्रकाशकिरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे _____ म्हणतात.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
नावे लिहा.
प्रकाशीय केंद्र व वक्रता केंद्र यामधील अंतर.
नावे लिहा.
भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा.
डोळ्याला दिसलेल्या वस्तूचा आभासी आकार हा वस्तूने डोळ्याशी धारण केलेल्या कोनावर अवलंबून असतो.
व्याख्या लिहा.
भिंगाचे वक्रता केंद्र
व्याख्या लिहा.
भिंगाचे प्रकाशीय केंद्र
व्याख्या लिहा.
मुख्य नाभी
व्याख्या लिहा.
भिंगाचा मुख्य अक्ष