Advertisements
Advertisements
प्रश्न
हे केव्हा घडले ते लिहा.
प्रखर प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाशलहरी राजूच्या आईबाबांच्या मेंदूच्या लहरीशी जुळत होत्या. असे घडले, तेव्हा प्रखर प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?