Advertisements
Advertisements
प्रश्न
हरित ऊर्जा म्हणजे काय? कोणत्या ऊर्जा स्रोतांस हरित ऊर्जा म्हणता येईल का? का? हरित ऊर्जेची उदाहरणे द्या.
टीपा लिहा
उत्तर
- जी ऊर्जा तयार करताना पर्यावरणीय समस्या उद्भवत नाहीत आणि ज्या ऊर्जेचे साठे शाश्वत आहेत अशा ऊर्जा स्रोतांस हरित ऊर्जा असे म्हणतात.
- यालाच पर्यावरणस्नेही ऊर्जा असेही म्हटले जाते.
- या ऊर्जेला हरित ऊर्जा म्हटले जाते कारण ही पुनर्नवीकरणीय असते. प्रदूषणमुक्त असते. तिच्यापासून कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत.
- हरित ऊर्जेची उदाहरणे: जलसाठ्यापासून निर्माण केलेली जलविद्युत, वाहत्या वाऱ्यापासून निर्मिलेली पवन ऊर्जा, सूर्यापासून मिळालेली सौर ऊर्जा आणि विद्युत निर्मिती, जैविक इंधन पासून तयार केलेली ऊर्जा.
shaalaa.com
ऊर्जेचा वापर (use of energy)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
खालील शब्दकोडे सोडवा.
- औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरले जाणारे इंधन.
- साठवलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जा हा ऊर्जेचा स्रोत आहे.
- चंद्रपूर येथील विद्युत निर्मिती केंद्र.
- नैसर्गिक वायूमधील ऊर्जा.
- पवन ऊर्जा म्हणजे
खालील विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे.
आधुनिक संस्कृतीमध्ये __________ ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे.
शास्त्रीय कारणे लिहा.
ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे.