मराठी

‘हुरडा पार्टी’साठी माहितीपत्रक तयार करा. -

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘हुरडा पार्टी’साठी माहितीपत्रक तयार करा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

तुमच्या आवडीची! प्रत्येकाच्याच पसंतीची!! खास आस्वाद देणारी!!!

‘हुरडा पार्टी’
योगेश फार्म्स
तगरे वस्ती, बार्शी

थंडीचे दिवस, साखर झोप, गोड स्वप्न आणि आठवणी मनी वसे ते स्वप्नी दिसे

आमच्याकडची हुरडा पार्टी म्हणजे थंडीच्या दिवसातील जबरदस्त सेलीब्रेशन!

दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी आमच्या योगेश फार्म्सवर हुरडा पार्टी सुरू झाले आहेे.

तेव्हा वेळ न घालवता आजच बुकिंग करा.

तुमच्या स्वागताला योगेश फार्म्स सज्ज आहे.

निसर्गरम्य परिसरात २१ एकर क्षेत्रात वसलेले ‘योगेश फार्म्स’ तुम्ही निश्चित अनुभवाल.

जलतरण तलाव, फळझाडांनी सुसज्ज, फुलांचे ताटवे अन्‌ पक्ष्यांचे थवे!

shaalaa.com
माहितीपत्रक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×