Advertisements
Advertisements
प्रश्न
हवा, पाणी, खनिजे, मृदा ही परिसंस्थेतील ______ घटक होय.
पर्याय
भौतिक
सेंद्रिय
असेंद्रिय
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
हवा, पाणी, खनिजे, मृदा ही परिसंस्थेतील भौतिक घटक होय.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?