Advertisements
Advertisements
प्रश्न
हवेची ______ हवेच्या तापमानावर अवलंबून असते.
पर्याय
क्युम्युलो निम्बस
सापेक्ष आर्द्रता
निरपेक्ष आर्द्रता
सांद्रीभवन
बाष्पधारण क्षमता
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?