Advertisements
Advertisements
प्रश्न
इंग्लंडच्या ______ ने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला.
पर्याय
सर जॉर्ज ऑक्झिंडेन
एलिझाबेथ राणी
राजकन्या ब्रागांझा
दुसरा चार्ल्स
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
इंग्लंडच्या एलिझाबेथ राणी पहिली हिने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला.
shaalaa.com
भारत आणि युरोपीय वसाहतवाद - ब्रिटीश
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: भारत आणि युरोपीय वसाहतवाद - स्वाध्याय [पृष्ठ २२]