मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

इ.स. १९५५ मध्ये इंडोनेशिया देशात ______ येथे पहिली आशियाई व आफ्रिकन राष्ट्राची परिषद भरली. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

इ.स. १९५५ मध्ये इंडोनेशिया देशात ______ येथे पहिली आशियाई व आफ्रिकन राष्ट्राची परिषद भरली.

पर्याय

  • बांडूंग

  • पॅरीस

  • कोलंबो

  • मालदीव

MCQ
रिकाम्या जागा भरा

उत्तर

इ.स. १९५५ मध्ये इंडोनेशिया देशात बांडूंग येथे पहिली आशियाई व आफ्रिकन राष्ट्राची परिषद भरली.

स्पष्टीकरण:

  1. इ.स. १९५५ मध्ये इंडोनेशियात बांडुंग येथे पहिली आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली. याला ‘बांडुंग कॉन्फरन्स’ म्हणून ओळखले जाते.
  2. या परिषदेत आफ्रो-आशियाई जनतेच्या प्रश्‍नांची चर्चा, जागतिक शांततेस प्राधान्य आणि सहकार्यावर भर देण्याचे ठरले.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×