Advertisements
Advertisements
प्रश्न
इ.स. १९७४ साली भारताने ______ या ठिकाणी अणुचाचणी केली.
पर्याय
श्रीहरीकोटा
थुंबा
पोखरण
जैतापूर
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
इ.स. १९७४ साली भारताने पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केली.
shaalaa.com
भारताचे परराष्ट्र धोरण : सुरुवातीचा टप्पा
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?