Advertisements
Advertisements
प्रश्न
इ.स. १९९२ मध्ये ______ या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
पर्याय
महाराष्ट्र
गुजरात
आंध्र प्रदेश
उत्तराखंड
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
इ.स. १९९२ मध्ये आंध्र प्रदेश या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
स्पष्टीकरण:
या आंदोलनाला विविध राज्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. मद्यपानाच्या व्यसनामुळे घरातील कर्ता पुरुष अकाली मृत्यू पावल्यास घरातील अन्य सदस्यांवर संकट ओढवते. याचा सर्वाधिक फटका स्त्रियांना बसतो. दारूमुळे दु:ख, दैन्य यांचा सामना करावा लागतो. या आंदोलनाला आंध्र प्रदेशातील ‘अरक’ विरोधी आंदोलन उपयोगी पडले.
shaalaa.com
स्त्रीशक्तीचा आविष्कार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?