मराठी

जीवन शिक्षण हे मासिक ______ या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. -

Advertisements
Advertisements

प्रश्न

जीवन शिक्षण हे मासिक ______ या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते.

पर्याय

  • बालभारती

  • विद्या प्राधिकरण

  • विद्यापीठ शिक्षण आयोग

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

MCQ
रिकाम्या जागा भरा

उत्तर

जीवन शिक्षण हे मासिक विद्या प्राधिकरण या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते.

स्पष्टीकरण:

महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT) ही संस्था १९८४ साली पुणे येथे स्थापन करण्यात आली. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण, अभ्यासक्रम व मूल्यमापन यांबाबत प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना दहावी व बारावी परीक्षेनंतर कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावे याचे मार्गदर्शन करणे इत्यादी शैक्षणिक कामे ही संस्था करते. या संस्थेला ‘विद्या प्राधिकरण’ या नावाने संबोधण्यात येते. ‘जीवन शिक्षण’ हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते.

shaalaa.com
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×