Advertisements
Advertisements
प्रश्न
जमिनीवरील भूरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात कारण ______.
पर्याय
पाण्याखाली जमीन आहे.
पाण्याखाली ज्वालामुखी आहेत.
जमीन सलग असून तिच्या सखल भागात पाणी आहे.
जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही.
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
जमिनीवरील भूरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात कारण जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?