Advertisements
Advertisements
प्रश्न
जन्मदर हा मृत्युदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या ______.
पर्याय
कमी होते.
वाढते.
स्थिर होते.
अतिरिक्त होते.
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
जन्मदर हा मृत्युदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या वाढते.
स्पष्टीकरण:
- जन्मदर: एका वर्षात दरहजारी लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या जन्मदर दर्शविते.
- मृत्युदर: एका वर्षाच्या कालावधीत दरहजारी लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या मृत्युदर दर्शविते.
- जेव्हा जन्मदर मृत्यू दरापेक्षा जास्त असतो, तेव्हा नवजात अर्भकांची संख्या वाढून लोकसंख्या वाढते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?