Advertisements
Advertisements
प्रश्न
जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) आतुर होणे. | (अ) खूप आनंद होणे. |
(२) हिरमोड होणे. | (आ) प्रेम करणे. |
(३) उकळ्या फुटणे. | (इ) उत्सुक होणे. |
(४) पालवी फुटणे. | (ई) नाराज होणे. |
(५) मायेची पाखर घालणे. | (उ) नवीन उत्साह निर्माण होणे. |
उत्तर
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(१) आतुर होणे. | (इ) उत्सुक होणे. |
(२) हिरमोड होणे. | (ई) नाराज होणे. |
(३) उकळ्या फुटणे. | (अ) खूप आनंद होणे. |
(४) पालवी फुटणे. | (उ) नवीन उत्साह निर्माण होणे. |
(५) मायेची पाखर घालणे. | (आ) प्रेम करणे. |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.
प्रत्येक गल्लीत-
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला.
तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला.
हो हो आमची तयारी आहे
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा.
चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही.
खालील शब्दाचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.
गिर्यारोहण
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
हळूवार-
खालील शब्दाचे वचन बदला.
शिफारस -
खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
मला लाडू आवडला.
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
मातृभूमी -
पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
चोरावर मोर -
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.
आमचा कुत्रा मला नेहमी मित्राप्रमाणे भासतो.
खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.
आठवण -
खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.
सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी ______ होत होता.
खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
सज्जन × ______
खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.
उदा., लांटीवे - वेलांटी
सफुधुस -
खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.
उदा., लांटीवे - वेलांटी
रकुअं -
खालील वाक्यात योग्य नामे लिहा.
माझ्या दप्तरात ______, ______, ______ या वस्तू आहेत.
रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.
ती वेल हिरवीगार ______.
पर-सवर्णाने लिहा.
मंदिर - ______