मराठी

जोड्या लावा: अ गट ब गट (क) शंकर पाटील (i) एका मुंगीचे महाभारत (ख) योगीराज वाघमारे (ii) बेगड (ग) जयंत नारळीकर (iii) वळीव (घ) गंगाधर गाडगीत्ठ (iv) यक्षाची देणगी -

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या लावा:

अ गट ब गट
(क) शंकर पाटील  (i) एका मुंगीचे महाभारत
(ख) योगीराज वाघमारे (ii) बेगड
(ग) जयंत नारळीकर (iii) वळीव
(घ) गंगाधर गाडगीळ  (iv) यक्षाची देणगी
जोड्या लावा/जोड्या जुळवा

उत्तर

अ गट ब गट
(क) शंकर पाटील  (iii) वळीव
(ख) योगीराज वाघमारे (ii) बेगड
(ग) जयंत नारळीकर (iv) यक्षाची देणगी
(घ) गंगाधर गाडगीळ  (i) एका मुंगीचे महाभारत
shaalaa.com
कथा- साहित्यप्रकार-परिचय
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×