मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

जर 17x + 15y = 11 आणि 15x + 17y = 21, तर x - y ची किंमत काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जर 17x + 15y = 11 आणि 15x + 17y = 21, तर x - y ची किंमत काढा.

बेरीज

उत्तर

दिलेली समीकरणे अशी आहेत

17x + 15y = 11 ...(1)

15x + 17y = 21 ...(2)

आता (१) मधून समीकरण (२) वजा करू.

17x + 15y = 11
15x + 17y = 21
−      −           −    
2x − 2y = −10

दोन्ही बाजूंना 2 ने भागून, 

x − y = −5

shaalaa.com
दोन चलांतील रेषीय समीकरणांचा आलेख (Graph of a linear equation in two variables)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×