Advertisements
Advertisements
प्रश्न
जर छापील किंमत = ₹ 1700, विक्री किंमत = ₹ 1540 तर सूट काढा.
बेरीज
उत्तर
छापील किंमत = ₹ 1,700
विक्री किंमत = ₹ 1,540
∴ सूट = छापील किंमत − विक्री किंमत
= ₹ 1,700 − ₹ 1,540
= ₹ 160
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?