मराठी

जर m3 + 2m + a या बहुपदीची किंमत m = 2 असताना 12 आहे, तर a ची किंमत काढा. -

Advertisements
Advertisements

प्रश्न

जर m3 + 2m + a या बहुपदीची किंमत m = 2 असताना 12 आहे, तर a ची किंमत काढा.

बेरीज

उत्तर

p(m) = m3 + 2m + a

m = 2, p(2) = 12

∴ (2)3 + 2 × 2 + a = 12

⇒ 8 + 4 + a = 12

⇒ 12 + a = 12

⇒ a = 12 - 12 = 0

a ची किंमत 0 आहे.

shaalaa.com
बहुपदीची किंमत
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×