मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

ज्या नगाला सीमांत उपयोगिता व किंमत समान असतात त्या नगाला ______. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ज्या नगाला सीमांत उपयोगिता व किंमत समान असतात त्या नगाला ______.

पर्याय

  • विक्रेत्याचा समतोल म्हणतात.

  • उपभोक्त्याचा समतोल म्हणतात.

  • आंशिक समतोल म्हणतात.

  • सर्वसाधारण समतोल म्हणतात.

MCQ
रिकाम्या जागा भरा

उत्तर

ज्या नगाला सीमांत उपयोगिता व किंमत समान असतात त्या नगाला उपभोक्त्याचा समतोल म्हणतात.

shaalaa.com
घटत्या सीमान्त उपयोगितेची सिद्धांत
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: उपयोगिता विश्लेषण - विधाने पूर्ण करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Economics [Marathi] 12 Standard HSC
पाठ 2 उपयोगिता विश्लेषण
विधाने पूर्ण करा. | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×